मुख्यमंत्री झाल्यावर भावनिक होऊन निर्णय घ्यायचे नसतात. प्रत्येक गोष्टीचे प्लस पॅाइंट मायनस पॅाइंट बघावे लागतात. आलं मनात, अन् केलं जाहीर, असे होत नाही, असे म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला.
#AjitPawar #EknathShinde #dahihandi #DevendraFadnavis #BJP #Maharashtra #Shivsena #BJP #HWNews